Tilori
https://cdn.shpy.in/27189/1639818875025_SKU-4691_0.jpg?width=1200

Tilori

₹ 40

₹ 50

20%


Maximum Order Quantity is 3 pcs

You will earn 4 points from this product


Add to Wishlist


तोंडली (कोकसिनिया ग्रँडिस) असं शास्त्रीय नाव असलेली ही वेलवर्गातली वनस्पती आहे. हिंदीत कुंदुरी तर मराठीत ते तोंडली या नावाने ओळखलं जातं. ही फळं सुरुवातीला हिरवी असतात, पिकल्यानंतर ती लाल दिसतात. याची सालं हिरवी आणि पांढरी असून त्याची चव काहीशी काकडीप्रमाणे असते. संपूर्ण भारतभर या भाजीची लागवड केली जाते. यात काबरेहायड्रेट, प्रोटिन, कॅल्शिअम, खनिज पदार्थाचा भरणा असतो. त्यामुळे याची मूळ, खोड आणि पानांपासून कित्येक औषधं तयार केली जातात. हिंदीत या भाजीला बिम्ब किंवा कुंदुरी असं म्हणतात. याची भाजी, लोणचं केलं जातं. याचे आरोग्यविषयक गुणधर्म पुढीलप्रमाणे आहेत.


Share On


Reviews and Ratings

No Customer Reviews

Share your thoughts with other customers