Santra
https://cdn.shpy.in/27189/1637777139819_SKU-4583_0?width=1200

Santra

₹ 150

₹ 160

6%


Maximum Order Quantity is 5 pcs

You will earn 15 points from this product


Add to Wishlist


नागपुरी संत्री ही संत्र्याची एक जात आहे. ती मुख्यत: नागपूर जिल्हा व आसपासच्या भागात पिकविली जाते. याशिवाय मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातही पिकविली जाते. संत्री ही दुसऱ्या नावाने देखील ओळखली जाते. संत्रीचे दुसरे नाव म्हणजे नारंगी. संत्र्याचा रंग प्रामुख्याने नारंगी असतो ज्यामुळे त्याला नारंगी या नावाने देखील ओळखले जाते. संत्र्यामध्ये जीवनसत्त्वे फार मोठ्या प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये विशेषतः व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते. संत्र्याचा रस अनेक लोक आवडीने पितात. संत्र्याचे विविध प्रकार आज लोक खात आहेत. संत्र्याच्या झाडाची गडद हिरवी पाने आणि लहान पांढरी फुले आपल्याला आकर्षित करतात. अनेक मधमाशा ह्या फुलांच्या गोड रसाचा आनंद लुटतात. अनेक कारणांमुळे संत्रे हे विविध भागांमध्ये लोकांच्या आहाराचा भाग बनले आहे.


Share On


Reviews and Ratings

No Customer Reviews

Share your thoughts with other customers