Nimbu
https://cdn.shpy.in/27189/1638888295944_SKU-4601_0.png?width=1200

Nimbu

₹ 20

₹ 30

33%


Maximum Order Quantity is 3 pcs

You will earn 2 points from this product


Add to Wishlist


लिंबू हे भारतीयांच्या अन्‍नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. लिंबाचे ईडलिंबू आणि कागदी लिंबू असे दोन मुख्य प्रकार आहेत. कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात. लिंबू हे फळ आहे. 


Share On


Reviews and Ratings

No Customer Reviews

Share your thoughts with other customers