Karle
https://cdn.shpy.in/27189/1639333729883_SKU-4610_0.jpg?width=1200

Karle

₹ 60

₹ 70

14%


Maximum Order Quantity is 3 pcs

You will earn 6 points from this product


Add to Wishlist


कारले (शास्त्रीय नाव: Momordica charantia, मोमॉर्डिका कॅरेंशिया ; इंग्लिश: Bitter Gourd, बिटर गूर्ड-मराठी उच्चार गोअर्ड ;) (हिंदी - करेला; गुजराती - करेलो; कानडी -हगलकई, हागलहण्णु, हागाला ; संस्कृत -कंदुरा, कारवल्ली, कारवेल्लकम्‌, कठिल्ल(क); बंगाली -बडकरेला उच्छे; तामिळ-पाकै, मितिपाकल) हा आशिया, आफ्रिकाकॅरिबियन बेटे या उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळणारा वेल आहे. याला कडू चवीची, खडबडीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात. कारले फार कडू वाटले तर भाजी करताना त्याच्यातून निघालेले पाणी कमी करून भाजी करतात.


Share On


Reviews and Ratings

No Customer Reviews

Share your thoughts with other customers