Kanda Pat
https://cdn.shpy.in/27189/1639818684502_SKU-4611_0.jpg?width=1200

Kanda Pat

₹ 50

₹ 55

9%


Maximum Order Quantity is 3 pcs

You will earn 5 points from this product


Add to Wishlist


कांदेपात म्हणजे पाने असलेला कोवळा कांदा. त्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच त्यास काढून खातात. कांद्याची पूर्ण वाढ झाल्यावर त्याची पाने पिवळी पडतात व वाळतात.त्यामुळे खाणे शक्य होत नाही.

कांदेपात अनेक पदार्थात वापरतात व खाद्यपदार्थाच्या सजावटीसाठीपण याचा वापर होतो. याची बेसन पेरून भाजीही करतात. कोणी त्यास झुणका म्हणतात.झुणका-भाकर हा खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे.


Share On


Reviews and Ratings

No Customer Reviews

Share your thoughts with other customers