Green Mirchi Tej
https://cdn.shpy.in/27189/1638886508253_SKU-4683_0.jpg?width=1200

Green Mirchi Tej

₹ 60

₹ 70

14%


Maximum Order Quantity is 3 pcs

You will earn 6 points from this product


Add to Wishlist


हिरव्या मिरची शिवाय घरातला स्वयंपाक होत नाही, असे घर विरळेच! त्यामुळे मिरचीचे स्थानही अबाधित आहे. कितीही दर वाढले तरी तिखटाच्या फोडणीसाठी दोन-चार हिरव्या मिरच्या लागतातच. त्यामुळे मिरच्या कितीही महाग झाल्या तरी तिची आवर्जून खरेदी केली जाते. बाजारात येणाऱ्या या मिरचीचाही वेगळाच तोरा असतो, हे येथे फेरफटका मारल्यावर कळते.

मिरची म्हटले की सर्वांसमोर पहिल्यांदा येते ती कोल्हापूरची लवंगी मिरची. मात्र सध्या या मुंबई बाजारात कोल्हापूरची लवंगी मिरची मिळणे फारच दुर्मिळ झाले आहे. सध्या बाजारात आपण ज्या काही मिरच्या विकत घेतो, त्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात येतात. इथल्या लोकांच्या घरात जातात आणि परदेशातही पोहोचतात.


Share On


Reviews and Ratings

No Customer Reviews

Share your thoughts with other customers