Dudhi Bhopla
https://cdn.shpy.in/27189/1639333903577_SKU-4686_0.jpg?width=1200

Dudhi Bhopla

₹ 30

₹ 40

25%


Maximum Order Quantity is 3 pcs

You will earn 3 points from this product


Add to Wishlist


दुधी भोपळा (शास्त्रीय नाव: Lagenaria siceraria ; इंग्लिश : Bottle Gourd (बॉटल गूर्ड), Calabash (कालाबॅश)) ही वेलवर्गातील एक वनस्पती आहे. या वेलीला फळल्यावर दंडगोलाकार फळे लगडतात व त्यांना त्याच नावाने ओळखले जाते. ही फळे दुधट हिरव्या सालींची व आतून पांढऱ्या, तंतुमय गराची असतात.

दुधी भोपळ्याच्या आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व असतात. अन्नाव्यतिरीक्त दुधी भोपळ्याचा वापर इतरत्रही होतो. चांगला वाळलेला दुधी भोपळा नव्याने पोहायला शिकणारे आणि मासेमार पाण्यावर तरंगण्यासाठी वापरतात. वाळलेल्या भोपळ्याचा वापर एकतारी बनण्यासाठीही करतात.


Share On


Reviews and Ratings

No Customer Reviews

Share your thoughts with other customers