Banana Keli
https://cdn.shpy.in/27189/1638340683831_SKU-4580_0.jpg?width=1200

Banana Keli

₹ 80

₹ 90

11%


Maximum Order Quantity is 3 pcs

You will earn 8 points from this product


Add to Wishlist


केळी फळामध्ये सर्वात लोकप्रिय मानली जातात, हि आपल्याला कोठेही उपलब्ध असतात.विशेष म्हणजे वर्षातील बारा हि महिने बाजारात मिळतात. केळी खाण्यासाठी सर्वात लाभदायक असतात. यांपासून अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. हे एक बहुगुणी फळ आहे ज्यामध्ये अनेक पोषके आणि जीवनसत्वे आहेत. जसे ए.बी.सी आणि इ तसेच खनिजे जसे कि, पोटयाशियम, झिंक, लोह आणि मेग्नीज पण असतात. केली खाल्ल्याने आपले आरोग्य स्वस्थ व त्वचा नरम राहते.

Share On


Reviews and Ratings

No Customer Reviews

Share your thoughts with other customers