Adrak
https://cdn.shpy.in/27189/1638033193795_SKU-4624_0.jpg?width=1200

Adrak

₹ 20

₹ 25

20%


Maximum Order Quantity is 3 pcs

You will earn 2 points from this product


Add to Wishlist


आले हे महत्त्वाचे मसाल्याचे पीक असुन त्याची लागवड मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करतात. हे पीक उष्ण हवामानात चांगले येते. आले ही एक वनस्पती आहे. तिचे मूळ हे सुगंधी असल्याने मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जाते. 

आले हे खोकला घालविण्यासाठी खाल्ले जाते तसेच अनेक औषधांमध्ये वापरले जाते. आले मसाला म्हणून स्वयंपाकातही वापरले जाते. हळदी प्रमाणेच 'जमिनीखालील मुळी' म्हणून याला ओळखले जाते. आल्यास लागवडीची दीर्घकालीन परंपरा आहे.आशिया खंडात उत्पन्न होऊन भारतात, तसेच दक्षिण आशिया, पश्चिम आफ्रिका व कॅरिबियन बेटे येथे त्याची लागवड केली जाते. काही वस्तूंच्या नावापासून वेगळेपणा जपण्यासाठी आल्यास काही ठिकाणी 'आल्याचे मूळ' असेही म्हणतात. 


Share On


Reviews and Ratings

No Customer Reviews

Share your thoughts with other customers